December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

वृषभ (Taurus) : बिझनेसमधल्या नव्या कामाशी संबंधित नियोजनाची रूपरेषा नक्की सांगितली जाईल. बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यास काळ अनुकूल आहे. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी तुमचं व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय राखा. बिझनेसशी संबंधित कामांसाठी काळ फारसा अनुकूल नाही. त्यामुळे मन थोडं विचलित होऊ शकतं. सरकारी नोकरीत असलेल्यांसाठी प्रमोशनच्या शक्यता तयार होत आहेत.

कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये कामाच्या दर्जावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नफा मिळण्याचे मार्गही वाढतील. काही बाहेरच्या काँट्रॅक्ट्समुळे तुमचं काम अधिक लवकर होईल.नोकरीत तुम्ही करत असलेल्या कामावर बॉसेस आणि अधिकारी आनंदी असतील.

सिंह (Leo) : वैयक्तिक कार्यक्रमांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची हजेरी खूप कमी असेल; मात्र तरीही सर्व कामं सुरळीतपणे पार पडतील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशनशी संबंधित एखादी गुड न्यूज मिळू शकेल.

कन्या (Virgo) : बिझनेसमधल्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीज वाढतील. नवं काँट्रॅक्ट मिळण्याचीही शक्यता आहे. त्यातून नजीकच्या भविष्यकाळात रास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.गुंतवणूक करण्याचा विचार करत असलात, तर तातडीने अंमलबजावणी करा. सरकारी नोकरीत असलेल्यांना कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो.

तूळ (Libra) : कमिशनशी संबंधित बिझनेसमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.सध्या सुरू असलेल्या बिझनेसविषयक कामांसोबतच काही नव्या कामांवरही लक्ष केंद्रित करा. आज कला आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित बिझनेसमध्ये अनपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio) : बिझनेसची सर्व कामं सुरळीतपणे चालतील; मात्र सहकाऱ्यांना अति कामात व्यग्र ठेवणं आणि शिस्तीचा दुराग्रह करणं यांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.आज ऑफिसच्या कामातून थोडा दिलासा मिळू शकतो.

धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये तुमची कार्यपद्धती आणि नियोजन यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. कामाच्या ठिकाणी कशाची तरी चोरी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना लाभ मिळतील.

मकर (Capricorn) : बिझनेसमधल्या दूरच्या पार्टीजशी असलेले संबंध दृढ करा.त्यातून तुम्हाला मोठी काँट्रॅक्ट्स मिळू शकतात. सध्या कर्मचारी आणि सहकारी यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहकार्य असेल. उत्पन्नाचा थांबलेला स्रोत पुन्हा सुरू होईल.

कुंभ (Aquarius) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू राहतील. हाताखालच्या कर्मचाऱ्यामुळे काही तोटा होण्याची शक्यता आहे. सगळं महत्त्वाचं काम तुमच्या पर्यवेक्षणाखाली करून घेणं महत्त्वाचं आहे.

मीन (Pisces) : बिझनेसमध्ये हवं असलेलं काँट्रॅक्ट मिळू शकेल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज गुप्त राखा. कारण तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय दुसरं कोणी तरी घेण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण शिजत असल्यासारखं वातावरण असण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click