January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष : मोठी गुंतवणूक टाळावी. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल.

वृषभ : व्यवसायातील बदल लाभदायक ठरतील. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.

मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या तक्रार असू शकतात, काळजी घ्या.

कर्क : आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे.

सिंह: या राशीच्या व्यावसायिकांनी या दिवशी प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रकृती उत्तम राहील. ऑफिसमध्ये बॉसचे सहकार्य मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल.

कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तब्येत बिघडू शकते. व्यावसायिकांना आज भागीदारीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

तूळ: आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या लोकांकडून पैसा मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.

वृश्चिक: आज अडकलेली कामे पूर्ण होतील. पैसे खर्च करताना काळजी घ्या. नोकरदारांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु : व्यवसायात काही बदल होऊ शकतात. धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावा-बहिणींकडून आनंद मिळेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे.

मकर : आज व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या राशीचे लोक स्पर्धेमध्ये व्यस्त राहतील. आज तुम्ही जमीन खरेदी करू शकता.

कुंभ : जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. इतरांमुळे पैशाची हानी होऊ शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबियांशी कोणत्याही वादात पडू नका.

मीन : आज तुम्हाला सहज कर्ज मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. जास्त खर्च करू नका. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click