December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष (Aries) : आज तुम्ही सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी कराल.सुलभतेने पुढे जाल. ऑफिसमध्ये प्रतिष्ठा आणि आदर वाढीला लागेल. करिअरमध्ये बिझनेसला चालना मिळेल. ध्येय साध्य कराल.चांगल्या कामाला वेग येईल. घरात भव्यता असेल. गरजेचे खर्च करावे लागतील.

वृषभ (Taurus) : व्यवसायविषयक आर्थिक कृती करताना सावध राहा. परदेशात नोकरीची इच्छा असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. ऑफिसमधील विरोधकांपासून सावध राहा. कोणालाही कर्ज देऊ नका.आर्थिक कामात व्यग्र राहाल.

मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये तुम्हाला काही तरी चांगली बातमी मिळेल. तुमच्या तर्कसंगततेचं ऑफिसमध्ये कौतुक होईल.अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमधल्या नव्या डीलनुसार पुढे जाण्यास संकोच करू नका. अनेक विषयांमध्ये सलोखा असेल.

कर्क (Cancer) : कामाच्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थापनात तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. ऑफिसमधल्या कार्यक्षमतेत आणि क्षमतेत वाढ होईल. ध्येयनिश्चिती करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला प्रोफेशनॅलिझमचा लाभ मिळेल.सुलभता वाढेल. शहाणपणाने कृती कराल. अचानक लाभ होतील.

सिंह (Leo) : करिअरमध्ये धैर्य राखाल. बिझनेसमध्ये क्षमता वाढेल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त असेल. आर्थिक बाबी घडतील.नफा आणि विस्तारीकरण यामध्ये वाढ होतच राहील. पगारदार व्यक्ती संकल्पपूर्ती करतील. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होती

कन्या (Virgo) : समजूतदारपणा आणि संवेदनशीलता यांच्या साह्याने पुढे वाटचाल करत राहा. अनपेक्षित रिझल्ट्स दुपारपर्यंत कायम राहतील. आर्थिक बाजू नेहमीपेक्षा उत्तम असेल. घाईगडबड करणार नाही.बिझनेस नॉर्मल असेल. वैयक्तिक खर्चांवर नियंत्रण ठेवाल.

तूळ (Libra) : पार्टनरशिप आणि स्थिरता या बाबी उत्तम राहतील.नव्या पार्टनरशिप्स घडू शकतील. प्रोफेशनल नातेसंबंध मजबूत होतील. उद्योगांचा व्यवसाय चांगला होईल. सलोख्यावर भर दिला जाईल.पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.

वृश्चिक (Scorpio) : ऑफिसच्या कामामधल्या अडथळ्यांमध्ये घट होईल. नोकरदार व्यक्ती चांगली कामगिरी करतील.कार्यक्षमता वाढेल. वर्किंग रिलेशनशिप्स सुधारतील. कष्टांचे सकारात्मक परिणाम मिळतील. वस्तुस्थितीवर भर दिला जाईल.आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता असू द्या.

धनू (Sagittarius) : आर्थिक बाजू मजबूत असेल. करिअर बिझनेसमध्ये ट्रेंड असेल.रूटीन निश्चित कराल. प्रोफेशनल्सचं सहकार्य मिळेल. प्रशासकीय व्यवस्थापनाला चालना मिळेल. बिझनेसमधल्या करिअरला चांगले दिवस येतील.मुद्दे प्रलंबित ठेवणं टाळा. भावना नियंत्रणात राहतील.

मकर (Capricorn) : जबाबदाऱ्यांकडे पाहाल आणि वरिष्ठांचं ऐकाल.कमर्शियल कामामध्ये वेग दाखवाल. प्लॅन्सना गती प्राप्त होईल. नियम कायद्यानुसार असतील. अनुभवाचा फायदा घ्याल.टॅलेंट परफॉर्मन्स सुधारेल. तुमच्या भावना नियंत्रणात ठेवा. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही नफा प्राप्त कराल.

कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये महत्त्वाची कामगिरी साध्य कराल. प्रोफेशनल्स वचनपूर्ती करतील. मीटिंग यशस्वी होईल. करिअर बिझनेसमध्ये सुखद परिणाम दिसतील.परफॉर्मिंग आर्ट्ससाठी संधी मिळतील. चांगली माहिती मिळेल. लक्ष केंद्रित राखाल. नफा अपेक्षेनुसार मिळेल.

मीन (Pisces) : संपत्तीत आनंद वाढेल. निःसंकोचपणे पुढे वाटचाल करा. मोठा विचार कराल.संपत्ती वाढेल. प्रॉपर्टीशी संबंधित गोष्टी अनुकूल असतील. करिअर बिझनेस चांगला असेल. बिझनेस अपेक्षेप्रमाणे चालेल. चर्चेत प्रोफेशनल्स सहभागी होतील. बँकिंगमधला रस वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click