January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष — कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळी मन दुसरीकडे कुठेतरी भटकू शकेल, त्यामुळे नुकसान होऊ शकते. पण स्वार्थापोटी लोक तुमच्या चुकीकडे दुर्लक्ष करू शकतात.कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. भावंडांमधे क्षुल्लक कारणाने कटुता येईल. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

वृषभ – कौटुंबिक खर्च वाढल्यामुळे तुम्हाला दबाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.
अथक परिश्रमांच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान राहील. योग्य माणसे संपर्कात येतील. व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शक्यता. मानसिकतेवर लक्ष्य द्या.

मिथुन – नोकरीच्या क्षेत्रात तुमची पात्रता वाढवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा.आपले काम सोडून इतरांच्या अडचणी सोडवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.

कर्क – लोकांचे लक्ष कार्यक्षेत्रातील नवीन योजनांवर केंद्रित असेल आणि तुम्हाला अधिकार्‍यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल.आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे .तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. यशदायी दिवस. ‘आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा.


सिंह – कोणतेही काम घाईत करू नका, अन्यथा समस्या वाढू शकतात, त्यामुळे सर्व काही काळजीपूर्वक करा.आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! * आज नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी मंडळी कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालतील. आज नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी मंडळी कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालतील. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. .

कन्या -नोकरी-व्यवसायात काही सकारात्मक पावले उचलली तर नंतर फायदा तर होईलच पण कामात नवीन ताजेपणाही येईल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर, तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा.
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या.

तूळ – दिवसाच्या पहिल्या भागात गोंधळ होईल, त्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते. पण जसजसा आत्मविश्वास वाढेल तसतशी ताकद वाढेल आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र आहे .शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.

वृश्चिक -संयमाने आणि तुमच्या सौम्य वागण्याने घरातील अडचणी दूर होऊ शकतात. प्रेम जीवनात गोडवा राहील. तुमची चुकीची कामे आज तुमच्यावर भारी पडू शकतात. आजच्या दिवशी थोडे सांभाळून चला.व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.


धनु –  व्यवसायात लवकर निर्णय न घेतल्याने अपयश किंवा नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी बहुतेक योजना यशस्वी होतील,दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असाल तर संधी चालून येतील. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अश्यात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे.

मकर – कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल.
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. विलासी वृत्ती बळावेल. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधान-कारक फळ मिळेल. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. कुणाला काम देण्याच्या आधी त्या बाबतीत तुम्ही स्वतः आधी त्याची माहिती एकत्रित केली पाहिजे

कुंभ -कामाच्या ठिकाणी जोडीदार तुमची फसवणूक करू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा. मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. संध्याकाळ ची वेळ आज कुटुंबियां सोबत मौजमजेत घालवाल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणा-र्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

मीन – व्यवहारात सुसंवाद, संयम आणि सावधगिरी आवश्यक आहे. अती स्पष्टवक्तेपणा टाळा, वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल.
आज अती स्पष्टवक्तेपणा टाळा, अन्यथा तुमचे काही हितचिंतक दुखावले जातील. क्रोधावर लगाम असु द्या. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click