December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. तुमच्या मेहनतीतून अपेक्षित यश मिळू शकतं. आर्थिक काही समस्या असतील, तर त्याही दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात.

वृषभ- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.

मिथुन-आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.

कर्क- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.

सिंह- सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.

कन्या- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.

तूळ- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे.

वृश्चिक- आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरु करू नका. तुमच्या भाषेवर संयम ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आरोग्याची आज काळजी घ्या.

धनू- आजच्या दिवशी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. तसंच कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांनी कामात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. योग्य माहिती न घेता कोणत्याच ठिकाणी गुंतवणूक करणं टाळा.

मकर- आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. कामात यश मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाणार आहे.

कुंभ- प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. रुग्णांना फळं दान करा.

मीन- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. गाडी चालवताना नियंत्रण ठेवा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click