October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष:-भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.शुभ रंग पिवळा शुभ अंक ६

वृषभ कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.शुभ रंग नारंगी
शुभ अंक २

मिथुन ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. भावनिक ताण कमी करावा. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.शुभ रंग काळा
शुभ अंक ४

कर्क जोडीदाराचे मत विचारात घ्या. गनीमी काव्याचा वापर कराल. हट्टीपणे वागाल. संयमाने काम साधावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल.शुभ रंग पोपटी
शुभ अंक ८

सिंह सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. उत्साहाने कामे तडीस न्याल.शुभ रंग गुलाबी
शुभ अंक १

कन्या

मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. तडजोडीला पर्याय नाही. संयम सोडून चालणार नाही. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.शुभ रंग पांढरा
शुभ अंक ९

तूळ मनात विशिष्ट हेतु घेऊन काम कराल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल.शुभ रंग विटकरी
शुभ अंक ३

वृश्चिक उत्तराला प्रत्युत्तर द्याल. हमालीची कामे करणे टाळावे लागेल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल.शुभ रंग जांभळा
शुभ अंक ७

धनूमाणसामाणसातील फरक ओळखावा. दिवस कामाने व्यापलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका.शुभ रंग लाल
शुभ अंक ४

मकर कामाची रूपरेखा ठरवा. स्वावलंबन असणे आवश्यक आहे. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.शुभ रंग काळा
शुभ अंक ६

कुंभ इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा. विशाल दृष्टीकोन बाळगाल. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.शुभ रंग हिरवा
शुभ अंक ८

मीन वाढीव कामे मागे लागू शकतात. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. जबाबदारी टाळून चालणार नाही. आततायीपणा आड येऊ देऊ नका.शुभ रंग पांढरा
शुभ अंक २

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click