मेष – घरच्यांना वेळ द्यावा. नातेसंबंध वाढतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. स्वत: वर संयम ठेवा. कामामध्ये कोणत्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वृषभ -स्वत:ची तब्येत जपा. वाहन जपून चालवा. नातेसंबंध वाढतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जोडीदाराशी ताळमेळ साधाल.
मिथुन -संवादातून प्रश्न सुटतील. जोडीदाराला वेळ देणे. कामे जलद गतीने पार पडतील. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रवासाचा योग जुळून येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल.
कर्क – तुमचे कौतुक होईल. स्वत:ची तब्येत जपणे. तुमचे आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका.
सिंह -शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मोहाला बळी पडू नका. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.
कन्या – शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. मोहाला बळी पडू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. माणसे जोडण्याचे लाभ.
तूळ – आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. खूप दिवसांनी जुन्या मित्रांची भेट होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. दिवस धावपळीत जाईल. तुमचे कौतुक होईल. शब्द जपून वापरणे यामुळे वादाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
वृश्चिक – तब्येतीची काळजी घेणे. बाहेरचे खाणे टाळावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनु – तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. आर्थिक व्यवहारांमध्ये भर देणे. मित्रमैत्रिणींशी भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. दिवस अनुकूल जाईल.
मकर -स्वत:वर संयम ठेवा. वाहन जपून चालवणे. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. मानसिक चिंता वाढू शकते.
कुंभ – विद्यार्थ्यांना इच्छित नोकरी मिळेल. विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ. नियंत्रित आहाराने तुमचे आरोग्य चांगले राहील. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या.
मीन – प्रेमसंबंध आणि विवाहाचे योग आहेत. घरच्यांना वेळ देणे. सातत्याने केलेले प्रयत्नांना यश मिळेल. भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभागी व्हाल. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.