May 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मानसन्मान प्राप्त होती. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. चांगल्या संधी चालून येतील. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील.गृहसौख्य चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील.

वृषभ – भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या घटना घडतील. नावलौकिक वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत बदल होतील. कामाचा ताण वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. घरी पाहुण्या-रावळ्यांचे आगमन होईल.

मिथुन – संमिश्र ग्रहमान आहे. महत्त्वाच्या कामात दुपारनंतर यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो आराम करा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालना. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल.

कर्क – महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. निश्चितच यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. काहींना भेटवस्तू मिळतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. काळजी घ्या. वाहने जपून चालवा. तुमच्या शब्दाला मान राहील.

सिंह – तब्येतीकडे लक्ष द्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात सायंकाळनंतर यश मिळेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेचा फायदा होईल. भागीदारी व्यवसाय जपून करा.

कन्या – संमिश्र ग्रहमान आहे. काही कामे सहजासहजी होतील. काही कामे रखडतील. सूर्यास्ताच्या आत महत्त्वाचे काम करून घ्या. मुलांना यश मिळेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होती. काहींना प्रवास करावा लागेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ – जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अचानक मोछा प्रस्ताव समोर येईल. घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ द्यावा लागेल. नोकरीत उच्चाधिकार मिळतील. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. मनातील भावना समजून घ्या.

वृश्चिक – भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या उलाढाली होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात थोडे गैरसमज होतील. नोकरीत बदलीची शक्यता आहे.

धनू – धनलाभाच्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल काळ आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. हाती पैसा आल्याने चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. प्रवासात काळजी घ्या. महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा.

मकर – नोकरीत अनुकूल घटना घडतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. नावीन्यपूर्ण बदल होतील. लोकांची मदत मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात गोडवा राहील. जमिनीचे व्यवहार जपून करा. महत्त्वाचे काम दिवसा पूर्ण करा.

कुंभ – प्रवास शक्यतो टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

मीन – धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नातेवाईक, स्नेहीजनांची भेट होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click