November 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष  एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते.शुभ रंग – पांढरा.

वृषभ कामात चांगली प्रगती कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग- हिरवा.

मिथुन  व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल.आरोग्य चांगले असेल. शुभ रंग – निळा.

कर्क दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.शुभ रंग – पिवळा.

सिंह  विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.

कन्या एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी चांगली प्रगती करतील. प्रेमी जोडप्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – हिरवा.

तूळ व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल.बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल.शुभ रंग – निळा.

वृश्चिक विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. शुभ रंग – पिवळा.

धनु  गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल.आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग – केशरी.

मकर विद्यार्थ्यांना एखादा निर्णय घेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कामं बऱ्याच मेहनतीनंतर पूर्ण होतील.वाद विवाद टाळा. शुभ रंग – निळा.

कुंभ राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.शुभ रंग – निळा.

मीन  विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click