May 27, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासकार्य साधक ठरतील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील.भाग्योदयकारक घटना घडतील. नोकरीत प्रगती होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील.

वृषभ- ग्रहमान अनुकूल राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. प्रवासात फायदा होईल. नवीन ओळखी होतील. नोकरीत चांगली स्थिती राहील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतात. एखाद्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल.

मिथुन – व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भागीदारी व्यवसायात फायदा होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कर्क– धनलाभाच्या दृष्टीने चांगली स्थिती राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामातील अडचणी दूर होतील. संदिग्धता राहणार नाही. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आरोग्याची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. घरात किरकोळ वाद होईल.

सिंह– मनावरील दडपण कमी होईल. प्रसन्न विचार राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या मनातील विचार समजून घ्या. नोकरीत कामाचा व्याप राहील. त्यात व्यस्त राहाल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नवीन कल्पना साकार होईल.

कन्या– महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दूरचा प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. संयमाने वागणे आवश्यक आहे. मुलांना यश मिळेल. नवी वस्तू खरेदी कराल.

तूळ– आर्थिक लाभ होईल, भेटवस्तू मिळतील. अनेकांचे सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, सावध असावे. नोकरीत प्रगती होईल. थोडे संयमाने बोलणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्चिक– घरी पाहुणे येतील. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसायात यश मिळेल. धनलाभ होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. एखाद्या सौद्यात मनासारखा फायदा होईल. कामात सकारात्मक बदल होतील. आवडत्या छंदासाठी वेळ द्या.

धनू– भाग्याची चांगली साथ राहील. ग्रहमानाची अनुकूलता राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांची भेट होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल.

मकर– खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही निष्कारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचण येईल. जोडीदाराची काळजी घ्या. त्याच्या अडचणी समजून घ्या. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत वादविवादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ– अडचणी कमी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक उत्तम राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. गृहसौख्य चांगले राहील.

मीन– नोकरीत प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल. मात्र, वादाचा प्रसंग खुबीने टाळा. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click