March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष:

मंगळवारी विद्यार्थी चांगलं प्रदर्शन करू शकतील.कोणाला उधार देताना विचार करा. पेटाते विकार जडतील. आरोग्याकडे लक्ष द्या. अनोळख्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कोणतेही नवीन कार्य करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ:

स्वास्थ उत्तम राहिल. दुसऱ्यांसोबत व्यवहार चांगले ठेवा. परेदाशात जाण्याची संधी मिळेल. गुंतवणूक कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन:

नशीब तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुमचा मूड खूप चांगला असेल. तुमच्या निष्ठा आणि मेहनती स्वभावामुळे तुम्हाला यश मिळेल. गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधून आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क:

सर्व कामांमध्ये यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष फळ प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र आणि सहकारी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये साथ देतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.

सिंह:

नेकरीमध्ये मान प्रतिष्ठा मिळेल. नव्या संधी चालून येतील. प्रमोशनबद्दल विचारणा होईल. मित्र किंवा कुटुंबासोबत बाहेर जाल. आरोग्याकडे लक्ष द्या.काही चांगली बातमी आज मिळेल. आकस्मिक लाभ होण्याची जास्त शक्यता आहे.

कन्या:

पैशांच्या बाबतीत तुम्हाला काही मदत हवी असेल तर ती आज सहज उपलब्ध होईल. तुमची व्यावहारिक दृष्टी आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता तुमच्या कारकीर्दीत तुमची प्रतिष्ठा वाढवेल. व्यवसाय सौद्यांद्वारे आपल्याला काही अनपेक्षित नफा मिळू शकतात.

तुळ:

नव्या लोकांसोबत भेटी होतील. संबंध चांगले होतील. कार्यस्थळी काही अडचणी निर्माण होतील. मच्या निष्ठा आणि मेहनती स्वभावामुळे तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक:

आजचा आपला दिवस चांगला आहे. तुम्ही जे काही कराल, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशी व्यापारातून नफा मिळण्याची प्रबळ शक्यता आहेत.

धनु :

तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोलावे. महत्त्वाच्या गोष्टी जोडीदाराला नक्की सांगा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

मकर:

काही चांगली बातमी आपला दिवसात आनंदात भर टाकेल. परिस्थिती कठीण असू शकते. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

कुंभ:

तुमच्यासाठी मंगळवार हा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या उपक्रमांसाठी शुभ आणि आशादायक आहे. व्यवसायात विपणन संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्या. पेमेंट जमा करण्यासाठी आता सर्वोत्तम वेळ आहे.

मीन:

मंगळवारी व्यापारात वृद्धी होईल. आरोग्य साधारणपणे चांगले राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. घरात उत्साही वातावरण असेल. पैसे गुंतवल्यास लाभदायक ठरणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click