September 27, 2021

आजचे राशिभविष्य !!

आजचे राशिभविष्य !!


मेष राश‍ी भविष्य / अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. संयम बाळगा. वाद टाळणे हिताचे. वेळ पाळणे लाभाचे. पैशांचे नियोजन महत्त्वाचे. शुभ रंग – किरमिजी

वृषभ राश‍ी भविष्य /  व्यावहारिक राहणे हिताचे. निर्णय घेताना घाई नको. संयम लाभदायी आहे. गोड बोलाल तर वाद टाळाल. स्वतःची आणि घरच्यांची तब्येत जपाल तर आनंदात राहाल. घरच्यांना वेळ द्या आणि रिलॅक्स राहा. शुभ रंग – आकाशी

मिथुन राश‍ी भविष्य / राग आवराल, माणसांचा आदर कराल तर अनेकांची मनं जिंकाल. प्रभाव पाडाल तर यशस्वी व्हाल. प्रयत्न कराल तर प्रगती कराल. शुभ रंग – मोरपिशी

कर्क राश‍ी भविष्य / नव्या ओळखी होतील आणि लाभ होईल. पैशांची आवक वाढेल. प्रगती होईल. विचारपूर्वक काम कराल तर कमाल कराल. शुभ रंग – निळा

सिंह राश‍ी भविष्य / प्रयत्न कराल तर यश मिळवाल. नम्र स्वभाव यशाचं मोल वाढवेल. शब्द आणि पैसा जपून वापराल तर लाभ होईल. शुभ रंग – लाल

कन्या राश‍ी भविष्य / हिशेबी राहा. व्यावहारिक भान राखणे हिताचे. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळणे लाभाचे. तब्येत जपा. वाद टाळा. शुभ रंग – मोरपिशी

तूळ राश‍ी भविष्य /  सामंजस्य राखा. गोड बोलून काम साधाल. प्रगती कराल. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करा. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राश‍ी भविष्य / शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. हुशारीने वागाल तर अडचणी सोडवाल. तब्येत जपा. सामंजस्य लाभाचे. शुभ रंग – गुलाबी

धनु राश‍ी भविष्य /  हिशेबी राहा, व्यावहारिक भान राखा. शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. हुशारीने वागाल तर प्रगती साधाल. विचारपूर्वक काम कराल तर कमाल कराल. शुभ रंग – तपकिरी

मकर राश‍ी भविष्य / हाती घेतलेली जबाबदारी चोख पार पाडाल. इतरांवर प्रभाव पाडाल. प्रगती कराल. शुभ रंग – जांभळा

कुंभ राश‍ी भविष्य /  संयमाने आणि विचारपूर्वक कृती करणे लाभाचे. शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. तब्येत जपा. सामंजस्य लाभाचे. शुभ रंग – जांभळा

मीन राश‍ी भविष्य /  प्रयत्न कराल तर यश मिळवाल. प्रामाणिक राहाल तर प्रगती कराल. व्यावहारिक राहाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग – पिवळा

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *