September 27, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आर्थिक नियोजन संभाळा. व्यवसायिक वसुलीवर लक्ष द्या. उसनवार सांभाळा. मोठी खरेदी विचारपूर्वक करा..
वृषभ- वाहन जपून चालवा. वास्तु विषयक समस्या अनुभवाने सोडवा. आर्थिक प्राप्ती आणि खर्च याबाबत तारेवरची कसरत. गैरसमज टाळा…

मिथुन – इच्छापूर्ती होईल. जनसंपर्क संभाळून वाढवा. भावनिक बाबीतून त्रास संभवतो. कायदेशीर बाबींना टाळाटाळ नको…
कर्क – अर्थप्राप्तीसाठी शॉर्टकट नको. अनपेक्षित सुवार्ता मिळेल. प्रदर्शन व उत्सवात सहभाग घडेल.लांबचा प्रवास शक्यतो टाळा…

सिंह – मौल्यवान कागदपत्रे आणि वस्तू सांभाळा. नवीन परिचय असलेल्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार नको. दीर्घकालीन आर्थिक व्यवहार फायद्याचे…
कन्या – रेंगाळलेले शुभकार्य ठरेल. सामाजिक क्षेत्रात वलयांकित वातावरण राहील. मोठी खरेदी होईल. कोणताही वाद विकोपाला जाऊ देऊ नये..

तूळ – कर्ज प्रकरण सांभाळा, व्यवसायिक समस्या मिटतील. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक समस्या निराकरण होईल. सहकाऱ्यांशी सौहार्द वातावरण ठेवा..
वृश्चिक – अतिशय फलदायी सप्ताह. तब्येतीची काळजी घ्या. भागीदारी व्यवसाय सांभाळा. जुने आप्तस्वकीय भेटतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल..

धनु – आर्थिक प्राप्तीसाठी बहु पर्यायाचा विचार करा. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. जागेचा प्रश्न भेडसावू शकतो. खानपान याची काळजी घ्या…
मकर – मनासारखा मेनू चाखाल. मोठे आर्थिक निर्णय चर्चेनंतर घ्यावेत. ज्येष्ठांचा सल्ला लक्षपूर्वक मानावा. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. परिश्रमाला पर्याय नाही..

कुंभ – नवीन व्यावसायिक संधी मिळेल. व्यवसाय पॅटर्न बदला. मुद्दाम मुदतीची गुंतवणूक फायद्याची. वास्तुविषयक व्यवहाराबाबत वेट अँड वॉच…
मीन – टोकदार शब्द टाळावेत. गुप्त शत्रूवर नजर ठेवा. मनासारखी व्यवसायिक घडामोड होईल. आपल्या सूचनांचे कौतुक होईल…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *