September 27, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष आज चंद्र दशम स्थानात शनि सोबत असेल. चंद्र शनि योग नकारात्मक मानसिकता वाढवेल. कार्यक्षेत्रात काहीसा तणाव असेल. घरात काही गडबड राहील. जास्त श्रम टाळा. दिवस शांततेत घालवा.

वृषभ आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा आणि शुभ घटनांचे राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. घरांमधे काही जास्तीची काम, दुरुस्ती निघेल. दिवस एकूण गडबडीत जाईल. छोटे मोठे समारंभ होतील.

मिथुन आज अष्टमात चंद्र शनि विचित्र मानसिक अवस्था करेल. मन कुठेही रमणार नाही शारीरिक व्याधी डोक वर काढतील. आर्थिक परिस्थिती मात्र चांगली राहील. संतती सुख चांगले. दिवस मध्यम आहे.

कर्क आज चंद्र शनि सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी विशेष अनुकूल नाही.

सिंह – सकारात्मक विचार ठेवा. मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात अनपेक्षित प्रगती होईल. बाहेरचे खाणे टाळा. वादाचे प्रसंग टाळा..


कन्या – नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. स्वतःची शारीरिक विशेष काळजी घ्या. कौटुंबिक मतभेद टाळा. वात प्रकृतीची विशेष काळजी घ्या..


तूळ – अहंकार भाव टाळा. विश्वासू व्यक्तींची साथ लाभेल. पुरेशी विश्रांती घ्या. खान पानावर विशेष लक्ष द्या. जुने हितसंबंधी भेटतील…


वृश्चिक – नोकरीमध्ये बदलीचे योग संभवतात. कायदेशीर कामे वेळेवर करा. ज्येष्ठांचा मिळालेला सल्ला अमलात आणा. ध्यानधारणा प्राणायाम नियमित करा…

धनु – ताणतणावात पासून लांब रहा. व्यवसायिक आव्हाने स्वीकारा. वास्तु नूतनीकरणाचे प्लॅनिंग होईल. मोठ्या निर्णयबाबत वाद नको. चर्चा करा…


मकर – नकारात्मकता टाळा. आपला नकारात्मक निर्णय सोप्या पद्धतीने सांगा. कामात विलंब टाळा. बढतीचे योग. डोकेदुखी संभाळा…


कुंभ- सामंजस्याने समस्या सोडवा. कामाचे योग्य ते प्लॅनिंग करा. जुन्या आप्तस्वकीय यांच्याकडून मदत होईल. हाडासंबंधी आजार काळजी घ्या….


मीन – धार्मिक उत्सवाचे प्लॅनिंग होईल. अकारण खर्च टाळा. आपले मत दुसऱ्यावर लादू नका. मनासारखा मेनू खायला मिळेल…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *