January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- आर्थिक स्थिती मजबूत राहिल. आरोग्य चांगलं असेल. व्यवसायात आज आपली कमाई आणि दृष्टीकोन योग्य असेल. आज आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ- व्यवसायात आज आपल्याला चांगला फायदा होईल. आरोग्य आणि प्रेम दोन्हीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रमोशन मिळण्याचा देखील शक्यता आहे. लोकांकडून सम्मान मिळेल.

मिथुन- आरोग्य चांगलं राहिल. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. थोडी सावधानी आजच्या दिवस बाळगण्याची गरज आहे.

कर्क- आज आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात आजचा दिवस संमिश्र असेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमणार नाही.

सिंह- आपल्या सगळ्या अडचणी आज दूर होतील.

आज आपला दिवस खूप छान जाणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या- आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. प्रिय व्यक्ती भेटल्यानं दिवस उत्तम जाईल. चांगली बातमी कोनावर येवू शकते.

तुळ- आरोग्य चांगलं असेल. व्यवसायात हळूहळू प्रगती होताना दिसेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होवू शकतो. तुम्ही तुमची कामे सोप्या पद्धतीत पार पाडाल.

वृश्चिक- दिवसाची सुरूवात चांगली होईल. व्यापार-व्यवयासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काम काज उत्तम सुरू राहतील. धनलाभ होईल मात्र अचानक खर्च देखील वाढतील.

धनु- रोजगाराच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर- बोलताना विशेष काळजी घ्या. आज पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज कोणतंही कार्य केलंत तरी तुम्हाला मदत मिळेल. पण मेहनत आणि अथक प्रयत्न आज करावे लागतील.

कुंभ- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. प्रेमातही आज आपल्याला लाभ मिळेल. दिवसाची सुरूवात खूपच चांगली होईल. कामात धनलाभ होईल. वैवाहिक जीवन चांगल असेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

मीन- या राशींच्या व्यक्तीचा दिवस चांगला जाईल. व्यवसायामध्ये फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. आज तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. कामाच्या ठिकाणी आज पैशाची कमाई होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी आपल्याला मदत करतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click