August 16, 2022

अविनाश साबळे ला रौप्यपदक !

अविनाश साबळे ला रौप्यपदक !

नवी दिल्ली- बीड जिल्ह्याचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे.कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अविनाश ने ही कामगिरी केल्याने बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली.यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला

सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या आमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click