May 26, 2022

कोल्हापूरकरांनी दिली हाताला साथ !

कोल्हापूरकरांनी दिली हाताला साथ !

कोल्हापूर – कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९२०१२ एवढी मतं पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केलाय.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली. त्यात आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी बाजी मारली. तर भाजपच्या सत्यजित उर्फ नाना कदम यांचा पराभव झाला.

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीने मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. या पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६१.१९ टक्के इतके मतदान झाले होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यासह १५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातच आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित उर्फ नाना कदम हे आपले नशीब आजमावत होते. त्यात जाधव यांनी विजय प्राप्त केला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click