November 30, 2021

जिल्ह्यात आचारसंहिता लागू ! नगर पंचायत चा निकाल 22 डिसेंबर ला लागणार !

जिल्ह्यात आचारसंहिता लागू ! नगर पंचायत चा निकाल 22 डिसेंबर ला लागणार !

बीड – जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून आष्टी,पाटोदा,शिरूर, केज आणि वडवणी या पाच सहा राज्यातील 105 नगर पंचायत साठी डिसेंबर अखेरीस मतदान होणार आहे.

राज्यातील 32 जिल्ह्यातील 105 नगर पंचायत साठी 21 डिसेंबर रोजी मतदान होईल तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा आणि शिरूर सह वडवणी आणि केज या पाच नगर पंचायत साठी मतदान होणार आहे,सध्या यातील तीन नगर पंचायत सुरेश धस यांच्या ताब्यात तर वडवणी राजाभाऊ मुंडे हांच्याकडे तर केजमध्ये रजनी पाटील यांची सत्ता आहे .

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 1 ते 7 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करणे,8 डिसेंबर रोजी छाननी आणि 21 डिसेंबर रोजी मतदान होईल,त्यामुळे येत्या 22 डिसेंबर रोजी नवीन नगराध्यक्ष कोण असणार हे स्पष्ट होईल .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *