November 30, 2021

सत्यनारायण उरकताच नवरदेवाने केली आत्महत्या !

सत्यनारायण उरकताच नवरदेवाने केली आत्महत्या !

माजलगाव – तालुक्यातील नितरूड येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पांडुरंग डाके या 26 वर्षीय तरुणाने लग्नानंतर सत्यनारायण ची पूजा झाली अन लगेच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

नितरुड येथील पांडुरंग डाके याचे थाटात लग्न झाले.घरात आनंदी वातावरण होते. पांडुरंग च्या लग्नानंतर सत्यनारायण पूजा घालण्यात आली.पाहुणे रावळे जेवण करण्यात मश्गुल असताना घराजवळील शेतात पांडुरंग याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

पूजा संपली अन बराच वेळ झाला तरी पांडुरंग घरी आला नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे.आत्महत्या करण्या मागचे नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.या घटनेने नितरुड गावावर शोककळा पसरली आहे.।

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *