November 30, 2021

दिवाळीच्या सुट्या वाढल्या !

दिवाळीच्या सुट्या वाढल्या !

बीड – राज्यातील शाळांना दहा नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेल्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे,त्यामुळे आता 17 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सुरू झालेल्या शाळा दिवाळी निमित्ताने 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गात नाराजी पसरली होती.

दरम्यान बुधवार पासून शाळा सुरू होणार असल्याने सुट्टीवर गेलेले विद्यार्थी अन शिक्षक घरी परतले होते.मात्र शासनाने आता मंगळवारी एक पत्रक काढून 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्या वाढवल्या आहेत.त्यामुळे शाळा आता 17 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने हे पत्रक काढल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील पत्रक काढून सुट्या वाढवल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी ज्या शाळांमध्ये राष्ट्रीय परीक्षा आहेत त्या शाळा सुरु राहतील असे पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *