November 30, 2021

संप चिघळला ! वाहकाने घेतले विष !

संप चिघळला ! वाहकाने घेतले विष !

बीड- एस टी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे.बीड येथे संपकरी वाहकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभर संप सुरू आहे.ऐन दिवाळीच्या काळात हा संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर वातावरण चिघळले आहे.

दरम्यान बीड येथे संपकरी वाहक अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *