May 27, 2022

बनावट दारू कारखान्यावर छापा ! एक कोटींचा माल हस्तगत !!

बनावट दारू कारखान्यावर छापा ! एक कोटींचा माल हस्तगत !!

बीड – शहरातील बहिरवाडी शिवारात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा घातला,यामध्ये दारू तयार करण्याच्या मशीनसह एक कोटी पेक्षा अधिकचा माल जप्त करण्यात आला .

बहिरवाडी शिवारात रोहित राजू चव्हाण या व्यक्तीचा बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलोस अधिकारी योगेश उबाळे यांच्या पथकाने छापा घातला .

गुरुवारी सकाळी सुरू झालेली कारवाई दुपारपर्यंत सुरूच होती.बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू विक्री होत असल्याचे या कारवाई वरून स्पष्ट झाले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग या बाबत का गप्प आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click