November 30, 2021

राज ठाकरे पॉझिटिव्ह !

राज ठाकरे पॉझिटिव्ह !

मुंबई – मास्क वापरणे आणि इतर गोष्टीला विरोध करणारे,सार्वजनिक कार्यक्रमात देखील विनामास्क वावरणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यांच्या मातोश्री देखील बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या आईंची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहेत.

त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. 24 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *