बीड – अवघ्या देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा कुटे ब्रँड चे नाव असलेल्या कुटे ग्रुपचे संस्थापक ज्ञानोबा कुटे यांचे गुरुवारी निधन झाले . गुरूवारी उशीरा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर तिरूमला रिफायनरी, मोची पिंपळगाव रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.श्री ज्ञानोबाराव कुटे यांनी कुटे उद्योग समुहाची मुर्हूतमेढ १९५०पुर्वी कापड दुकानाच्या माध्यमातून रोवली होती. पुढे त्यांचा मुलगा सुरेश […]