अंबाजोगाई – प्रशासन काहीही दावे करत असेल तरी एस आर टी रुग्णालयात सहा जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्या नातेवाईकांना नाशिक च्या धर्तीवर शासनाने तातडीने प्रत्येकी पाच लाखाची मदत करावी अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली आहे . अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी दुपारी अचानक ऑक्सिजन […]
एस आर टी मध्ये अकरा मृत्यू !
अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अकरा रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .वयस्कर आणि अतिगंभीर असलेल्या या रुग्णांच्या मृत्यूने प्रशासन हैराण झाले आहे . बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे,जिल्हा रुग्णालयासह सर्वच कोविड केयर सेंटर हाऊसफुल आहेत .अंबाजोगाई येथील एस आर टी रुग्णालयात दाखल असलेल्या […]