बीड – जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे वादग्रस्त ठरलेले बीडचे एसपी आर राजा यांची अखेर बदली झाली आहे.पुणे येथे उपायुक्त म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. बीडचे आ संदिप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांच्यासह आ विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली […]
गुजरात मध्ये तस्करीसाठी निघालेला तांदूळ जप्त !
बीड – काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 27 हजार किलो तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.सात लाखाच्या तांदळासह तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माजलगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील युसूफ इसाक आतार हा व्यक्ती रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यानंतर […]