मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्यातून रद्द करण्यात आलेला आयपीएल चा 14 वा सिझन आता दुबई मध्ये खेळविण्यात येणार आहे,बीसीसीआयने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे . आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच […]
यंदाचा आयपीएल सिझन रद्द !
नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे .त्यांनी याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनी ला माहिती दिली आहे . आयपीएल च्या कोलकाता विरुद्ध बंगलोर या सोमवारच्या सामान्य आधी कोलकाता चे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने […]
दिल्लीचा सहज विजय !
मुंबई – के एल राहुल आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब ने दिल्ली कॅपिटल समोर वीस षटकात 196 धावांचे टार्गेट उभे केले,त्याला दिल्लीच्या सलामीच्या जोडीने चांगलं प्रत्युत्तर दिलं, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने केलेल्या फलंदाजी मुळे दिल्ली सहजपणे विजय मिळवला.शिखर ने 92 धावा केल्या . पंजाब आणि दिल्ली […]