नवी दिल्ली – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.तसेच शिवसेना खा संजय राऊत यांच्यावरील कारवाई बाबत देखील पवार यांनी मोदींकडे विषय काढला.ही माहिती स्वतः पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान […]
पंढरपूर मतदारसंघात भाजपचे आवताडे विजयी !
पंढरपूर – भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांचा भाजपचे समाधान आवताडे यांनी 3700 पेक्षा अधिक मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे . भारत भालके यांच्या निधनानंतर या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी होत होती,मात्र शरद पवार यांनी या ठिकाणी […]