लंडन – सेक्स इंडस्ट्रीत काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी स्पेशल कोर्स ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ब्रिटन मधील विद्यापीठाने हा कोर्स सुरू केला आहे,मात्र त्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. डरहॅम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्स युनियनने सर्व विद्यार्थ्यांना तसेच स्टाफला सेक्स इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संधी असल्याचे मेल पाठवले आहेत. डरहॅम स्टुडंट्स युनियनने हा कोर्स […]