नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि त्यांना मायदेशी सुखरूप परत आणता यावे यासाठी नागरी उडयन मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे स्वतः दाखल झाले आहेत.आतापर्यंत जवळपास अठरा ते वीस विमानांच्या फेऱ्या मधून दोन हजाराच्या घरात विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले आहे . विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर […]
युक्रेन मध्ये अडकले मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी !
नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेन च्या युद्धात भारतातील अन विशेषतः महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी अडकले आहेत.या विद्यार्थ्यांना एयरलिफ्ट करण्याची कारवाई सुरू आहे.आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी मायदेशी परतले आहेत.मात्र अद्यापही शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून त्यात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. युक्रेन या ठिकाणी एमबीबीएस करण्यासाठी मोठया प्रमाणात विद्यार्थी भारतातून जातात.भारतात मेडिकल च्या जागांची संख्या […]
रशिया युक्रेन युद्धात शंभर पेक्षा अधिक ठार !
नवी दिल्ली – प्रदीर्घ तणावानंतर रशियाने अखेर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनही रशियाला थेट भिडले आहे. 6 लढाऊ विमाने पाडल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर या युद्धात एका दिवसात 100 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.रशिया आणि युक्रेन मधील तणावाचे पडसाद भारतातील शेयर बाजारावर देखील पाहायला मिळाले.मार्केट तब्बल 2700 अंकांनी कोसळल्याने तब्बल 15 […]