October 26, 2021

Tag: #rcb

यंदाचा आयपीएल सिझन रद्द !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्रीडा, टॅाप न्युज, देश, मनोरंजन, माझे शहर, राजकारण

यंदाचा आयपीएल सिझन रद्द !

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे .त्यांनी याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनी ला माहिती दिली आहे . आयपीएल च्या कोलकाता विरुद्ध बंगलोर या सोमवारच्या सामान्य आधी कोलकाता चे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने […]

पुढे वाचा
कोलकाता विरुद्ध बंगलोर ची मॅच रद्द !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्रीडा, देश, माझे शहर, राजकारण

कोलकाता विरुद्ध बंगलोर ची मॅच रद्द !

दिल्ली – आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना […]

पुढे वाचा
बंगलोर चा मोठा विजय !
क्रीडा, देश, माझे शहर

बंगलोर चा मोठा विजय !

चेन्नई – बंगलोर च्या 205 धावांचा पाठलाग करताना कोलकाता ची संपूर्ण टीम 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 166 धावांच करू शकली त्यामुळे बंगलोर ने हा सामना 38 धावांनी जिंकत मोठा विजय प्राप्त केला . आरसीबी कडून खेळताना एबी डिव्हीलयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी केलेल्या अर्धशतकामुळे बंगलोर ने वीस षटकात 205 धावा केल्या,हे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या […]

पुढे वाचा