नवी दिल्ली – प्रदीर्घ तणावानंतर रशियाने अखेर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनही रशियाला थेट भिडले आहे. 6 लढाऊ विमाने पाडल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर या युद्धात एका दिवसात 100 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.रशिया आणि युक्रेन मधील तणावाचे पडसाद भारतातील शेयर बाजारावर देखील पाहायला मिळाले.मार्केट तब्बल 2700 अंकांनी कोसळल्याने तब्बल 15 […]