मुंबई – संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी त्यांचे निधन झाले त्यांना हृदयविकाराने झटका आला होता.पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें. भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा […]