मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्यातून रद्द करण्यात आलेला आयपीएल चा 14 वा सिझन आता दुबई मध्ये खेळविण्यात येणार आहे,बीसीसीआयने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे . आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच […]
पोलार्डची वादळी खेळी,मुंबई चा चेन्नईवर विजय !
दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला . मुंबई आणि चेन्नई च्या या […]
पंजाब चा मुंबई वर विजय !
चेन्नई – रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या खेळीमुळे मुंबई चा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना पंजाब च्या गोलंदाजीपुढे मुंबई चा संघ ढेपळला आणि अवघ्या 131 धावा करत तंबूत परतला .पंजाब ने हे लो स्कोर चे टार्गेट अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले .पंजाब कडून कप्तान के एल राहुल आणि ख्रिस गेलं यांनी […]