मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्यातून रद्द करण्यात आलेला आयपीएल चा 14 वा सिझन आता दुबई मध्ये खेळविण्यात येणार आहे,बीसीसीआयने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे . आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच […]
मुंबई, दिल्लीचा सहज विजय !
अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला . दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर […]
मुंबई चा लो स्कोर वर विजय !
चेन्नई – क्विंटन डिकॉक ,रोहित शर्मा आणि कायरण पोलार्ड यांच्या खेळीमुळे मुंबई च्या टीमने हैद्राबाद समोर ठेवलेलं 151 धावांचे लक्ष्य हैद्राबाद सहजपणे पार करता न आल्याने मुंबई ने विजय मिळवला .मुंबई ने लो स्कोर केल्याने मॅचमध्ये रंगत आली होती मात्र अखेर हैद्राबाद आपल्या पहिल्या विजयापासून दूर राहिला . मुंबईच्या डावाची सुरवात चाचपडत झाली,मात्र एकीकडून क्विंटन […]