March 30, 2023

Tag: #mpsc

एमपीएससी च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिल !
टॅाप न्युज, नौकरी

एमपीएससी च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिल !

मुंबई- राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदासाठीच्या परीक्षेत वयोमर्यादा अट शिथिल करण्यात आली आहे. याबाबत एमपीएससी ने नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यासंदर्भात […]

पुढे वाचा
एमपीएससी च्या प्रशिक्षणासाठी ज्ञानदीप वर कोट्यवधींची खैरात !
टॅाप न्युज, देश

एमपीएससी च्या प्रशिक्षणासाठी ज्ञानदीप वर कोट्यवधींची खैरात !

मुंबई- एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली पुण्यातील ज्ञानदीप या संस्थेवर कोट्यवधी रुपयांची खैरात उधळण्याचा डाव उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या खाजगी सचिवांचे नाव समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरस्थित ‘महाज्योती’ अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे ओबीसी व्हीजेएनटी विभागाने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी पुण्यातील […]

पुढे वाचा
एमपीएससी मुख्य परीक्षा पुढे ढकलली !
नौकरी, शिक्षण

एमपीएससी मुख्य परीक्षा पुढे ढकलली !

मुंबई – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असं एमपीएससीने कळवलं आहे.24 डिसेंबर सोबतच इतर सर्व पेपर पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. 24 डिसेंबर 2022 रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच 31 डिसेंबर […]

पुढे वाचा
एमपीएससी ने कोणती परीक्षा पुढे ढकलली !
टॅाप न्युज, नौकरी, शिक्षण

एमपीएससी ने कोणती परीक्षा पुढे ढकलली !

 मुंबई – एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकरणात विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.५ आणि १२ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत […]

पुढे वाचा
आजचे राशिभविष्य !
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य !

मेष व्यवसायात उतावळेपणा करु नका. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तिंनी सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. ही अपेक्षा करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करु नये. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. वृषभ – ग्रहांची साथ आहे त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल […]

पुढे वाचा
आजचे राशिभविष्य !
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य !

मेष व्यवसायात उतावळेपणा करु नका. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तिंनी सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. ही अपेक्षा करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करु नये. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. वृषभ – ग्रहांची साथ आहे त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल […]

पुढे वाचा
एमपीएससी रद्द,विद्यार्थ्यांचे आंदोलन !पोलिसांचा लाठीचार्ज !!
टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

एमपीएससी रद्द,विद्यार्थ्यांचे आंदोलन !पोलिसांचा लाठीचार्ज !!

पुणे – राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकळल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर आंदोलन सुरू केलं आहे,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आंदोलस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान परीक्षा पुढे धकळण्याच्या निर्णयाचा कॉन्ग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी देखील निषेध केला आहे . राज्य सरकारच्या वतीने एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी 14 मार्च रोजी परीक्षांचे आयोजन केले होते […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click