नवी दिल्ली – मेडीकल फिल्डमध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी दोनवेळा नॅशनल एलिजीबिलीटी टेस्ट आयोजित केली जाते. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन ने 14 एप्रिल रोजी नीट पीजी 2021 परिक्षेचे ऍटमिट कार्ड जाहीर केले आहेत. ही परीक्षा 18 एप्रिल 2021 रोजी होणार होती. मात्र आता ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री […]