बीड – बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे.काहीही झाले तरी मोर्चा निघणारच असा ठाम निर्धार आ मेटे यांनी व्यक्त केला आहे . याबाबत विनायक मेटे म्हणाले की, 5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड […]