मुंबई – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून […]