चेन्नई – रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या खेळीमुळे मुंबई चा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना पंजाब च्या गोलंदाजीपुढे मुंबई चा संघ ढेपळला आणि अवघ्या 131 धावा करत तंबूत परतला .पंजाब ने हे लो स्कोर चे टार्गेट अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले .पंजाब कडून कप्तान के एल राहुल आणि ख्रिस गेलं यांनी […]