मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्यातून रद्द करण्यात आलेला आयपीएल चा 14 वा सिझन आता दुबई मध्ये खेळविण्यात येणार आहे,बीसीसीआयने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे . आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच […]
यंदाचा आयपीएल सिझन रद्द !
नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे .त्यांनी याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनी ला माहिती दिली आहे . आयपीएल च्या कोलकाता विरुद्ध बंगलोर या सोमवारच्या सामान्य आधी कोलकाता चे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने […]
कोलकाता विरुद्ध बंगलोर ची मॅच रद्द !
दिल्ली – आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना […]
पोलार्डची वादळी खेळी,मुंबई चा चेन्नईवर विजय !
दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला . मुंबई आणि चेन्नई च्या या […]
मुंबई, दिल्लीचा सहज विजय !
अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला . दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर […]
कोलकताचा विजयाचा दुष्काळ संपला !
मुंबई – पंजाब ने दिलेले अवघ 124 धावांचे टार्गेट पूर्ण करताना सुरवातीला बसलेले धक्के पचवत कोलकाता ने सहज विजय मिळवत सलग पराभवाचा दुष्काळ संपवला . पंजाब कडून मयांक अग्रवाल आणि ख्रिस जॉर्डन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किमान शंभर पेक्षा जास्त धावा केल्या .दुसरीकडे कोलकाता च्या संघाला पाहिल्याचं षटकात नितेश राणा च्या रूपाने पहिला धक्का बसला,दुसऱ्या षटकात […]
चेन्नई चा मोठा तर दिल्लीचा सुपर रोमांचक विजय !
चेन्नई – शेवटच्या षटकात पाच षटकार अन एका चौकारासह तब्बल 37 धावा काढल्यानंतर गोलंदाजी अन फिल्डिंग मध्ये कमाल करणाऱ्या रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नई ने आरसीबी चा 69 धावांनि पराभव केला .विराट चा संघ पटण्यासारखा कोसळला .दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबाद मध्ये सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना हैद्राबादने दिलेले टार्गेट पूर्ण […]
कोलकाता वर राजस्थान चा विजय !
मुंबई – संजू सॅमसंन च्या खेळीमुळे कोलकाता वर विजय मिळवत राजस्थान ने आप्ले दुसरा विजय मिळवला .कोलकाता ने अवघ्या 134 धावांचे दिलेले टार्गेट पार करताना राजस्थान ची मात्र दमछाक झाली . नितेश राणा,दिनेश कार्तिक आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीमुळे कोलकाता ने राजस्थान सामोरे वीस षटकात केवळ 133 धावा केल्या .हे टार्गेट घेऊन उतरलेल्या राजस्थान ने […]
पंजाब चा मुंबई वर विजय !
चेन्नई – रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या खेळीमुळे मुंबई चा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना पंजाब च्या गोलंदाजीपुढे मुंबई चा संघ ढेपळला आणि अवघ्या 131 धावा करत तंबूत परतला .पंजाब ने हे लो स्कोर चे टार्गेट अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले .पंजाब कडून कप्तान के एल राहुल आणि ख्रिस गेलं यांनी […]
आरसीबी चा विराट विजय !
चेन्नई – शिवम दुबे आणि राहुल तेवतीया यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने वीस षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या अन एक सन्मानजनक स्कोर उभा केला .सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या राजस्थान ने शेवटी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे 177 पर्यंत मजल मारू शकले .आरसीबी च्या विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांच्या सलामीच्या जोरदार फटकेबाजीने हा विजय सहज […]