January 21, 2022

Tag: #icc

टी ट्वेन्टी वर्ल्ड कप रद्द !
क्रीडा, टॅाप न्युज

टी ट्वेन्टी वर्ल्ड कप रद्द !

नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे महिला विश्वचषक क्वालिफायर सामने रद्द करण्यात आले आहेत.एवढंच नव्हे तर भारतात आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला अलर्ट जारी केला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारताचा […]

पुढे वाचा
वर्ल्डकप मधून न्यूझीलंड ची माघार !
क्रीडा, टॅाप न्युज

वर्ल्डकप मधून न्यूझीलंड ची माघार !

नवी दिल्ली- आयसीसी ने पुढील वर्षी होणाऱ्या अंडर 19 वर्ल्डकप चे वेळापत्रक घोषित केले असून त्यानंतर सर्वच चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे .या स्पर्धेतून न्यूझीलंड संघाने माघार घेतली आहे न्यूझीलंडनं हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन नियमांमुळे घेतला आहे. न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा 16 वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश […]

पुढे वाचा
पुढच्या दिवाळीत टी ट्वेन्टी वर्ल्डकप !
क्रीडा, देश

पुढच्या दिवाळीत टी ट्वेन्टी वर्ल्डकप !

नवी दिल्ली – गतवर्षी रद्द झालेला आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप पुढच्या वर्षी अस्ट्रोलिया येथे होणार असून दिवाळीत रंगणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर 2022 रोजी होईल .या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषवणार आहे.नामीबिया, स्कॉटलंड,वेस्टइंडिज आणि श्रीलंका या संघांना पात्रता सामने खेळावे लागणार आहेत . ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २०२०मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होती, परंतु कोरोना […]

पुढे वाचा
मृत्यूच्या दाढेतून परत आलेले क्रिकेटर !
क्रीडा, टॅाप न्युज

मृत्यूच्या दाढेतून परत आलेले क्रिकेटर !

मुंबई – क्रिकेट हा बे भरवशाचा खेळ आहे अस म्हणतात,तसच क्रिकेटरच्या आयुष्याच देखील आहे.जगातील पाच दिग्गज खेळाडू हे मरणाच्या दारातून परत आलेत अन त्यांनी आपलं नाव क्रिकेट जगतावर कोरल आहे,विशेष म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अन युवा फलंदाज करुण नायर यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग डोळ्यात पाणी आणणारे आहेत . भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click