बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या साखर कारखाण्याविरुद्ध सक्त वसुली संचनालाय अर्थात ईडी कडे तक्रार दाखल करून बीड दौऱ्यावर आलेल्या माजी खा तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमक्या देण्यात आल्या आहेत.त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात सातत्याने आवाज उठवून भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांनी नुकतीच मंत्री […]