मेष श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल.लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानकारक व्यवहार ठेवणे आवश्यक. व्यापार्यांसाठी लाभदायक दिवस आहे. वृषभ शारीरिक व […]
आजचे राशिभविष्य !
-मेष – राशीच्या लोकांना अमृत सिद्धी योग शुभ असणार आहे.यामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या नवीन कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मेष राशीच्या लोकांनी उधळपट्टी टाळावी. शारीरिक समस्या येऊ शकतात. “ऊॅ भौं भौमाय नमः” चा जप करावा. याशिवाय मेष राशीच्या लोकांनी मंदिरात लाडू अर्पण करणे चांगले राहील.कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. […]
आजचे राशिभविष्य !
मेष – सिंह राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल.आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. वृषभ – आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. […]
आजचे राशिभविष्य !
मेष : नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये […]
आजचे राशिभविष्य !
मेष आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे घरातील व्यक्तींकडे कमी लक्ष द्याल. घातक विचार, कृती आणि नियोजना पासून दूर राहा. पोटदुखीचा त्रास जाणवेल. शक्य असेल तर आज प्रवास टाळा. सरकारी कामात यश मिळेल. वृषभ श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी […]
आजचे राशिभविष्य !
मेष- आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य चपळतेने सहजपणे पूर्ण कराल.विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल. वृषभ- अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही […]
आजचे राशिभविष्य!
मेष- आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील.तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. परंतु, […]