July 28, 2021

Tag: #deputycollectrobeed

जिल्ह्यासाठी 15 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा !रुग्णसंख्येनुसार वाटपासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल

जिल्ह्यासाठी 15 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा !रुग्णसंख्येनुसार वाटपासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे !!

बीड – संपूर्ण महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला असून शासनामार्फत बीड जिल्ह्याला आज दुपारपर्यंत साडे पंधरा मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे हे लिक्विड ऑक्सिजन जिल्हा जिल्हा प्रशासनाने स्वतः लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयासह इतर जी रुग्णालय आहेत त्यासाठी रुग्णांच्या संख्येनुसार वाटप करून घेणे आवश्यक आहे तरच ऑक्सिजनचा निर्माण होणारा तुटवडा यापुढे जाणवणार […]

पुढे वाचा
सिबीएससी च्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

सिबीएससी च्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द !

नवी दिल्ली – केंद्रीय बोर्ड अर्थात सिबीएससी च्या दहावी आणि बारावीच्या मे मध्ये होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे […]

पुढे वाचा
लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाड निलंबित !
क्राईम, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर

लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाड निलंबित !

माजलगाव – वाळू माफियांकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याच्यावर शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे . माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच स्वीकारली होती .या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती . गायकवाड याला अटक होण्याच्या एक दिवस अगोदरच त्याचा मित्र […]

पुढे वाचा