अहमदनगर – कोरोनाचा भयाण अन भीषण चेहरा अहमदनगर वासीयांना गुरुवारी पहायला मिळाला,शहरातील अमरधाम स्मशानभूमीत 22 आणि विद्युत दाहिणीत वीस कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले .कोरोनाचा हा काळाकुट्ट चेहरा पाहून इथे ओशाळला मृत्यू अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली . राज्यात दररोज 50 हजारापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत .विशेषतः पुणे,मुंबई,औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर,नाशिक यासारख्या […]