बीड – अटल अमृत योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे मात्र विज वितरण च्या कनेक्शन वरून योजना कार्यान्वित होण्यात अडचणी येत होत्या.या प्रश्नावर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी सातत्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला.अखेर तनपुरे यांच्या सूचनेवरून वीज कनेक्शन चा मुद्दा निकाली निघाला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसानंतर बीड शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. […]
रजनीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी !!
नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू काश्मीर प्रभारी तथा बीड जिल्ह्याच्या रहिवासी माजी खा राजनीताई पाटील यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अन राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आणि जम्मू काश्मीर च्या प्रभारी असणाऱ्या रजनीताई पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी देखील सुचविण्यात आले होते,मात्र राज्यपालांनी […]