मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ध्यातून रद्द करण्यात आलेला आयपीएल चा 14 वा सिझन आता दुबई मध्ये खेळविण्यात येणार आहे,बीसीसीआयने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे . आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच […]
शुक्रवारी 1112 पॉझिटिव्ह !
बीड – बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शुक्रवारी 1112 वर पोहचला,गेल्या दोन तीन दिवसात दीड हजाराच्या जवळपास असणारा कोरोना बाधितांचा आकडा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे,मात्र बीड,अंबाजोगाई या तालुक्यातील आकडे कमी होत नसल्याने चिंता देखील वाढली आहे . बीड जिल्ह्यातील बीड 238,अंबाजोगाई 119,आष्टी 129,गेवराई 111,केज 121,माजलगाव 91,परळी 54,पाटोदा 98,शिरूर 66,वडवणी मध्ये 17 रुग्ण आढळून आले […]
यंदाचा आयपीएल सिझन रद्द !
नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे .त्यांनी याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनी ला माहिती दिली आहे . आयपीएल च्या कोलकाता विरुद्ध बंगलोर या सोमवारच्या सामान्य आधी कोलकाता चे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने […]
कोलकाता विरुद्ध बंगलोर ची मॅच रद्द !
दिल्ली – आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना […]
पोलार्डची वादळी खेळी,मुंबई चा चेन्नईवर विजय !
दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला . मुंबई आणि चेन्नई च्या या […]
चेन्नई,हैद्राबाद चा मोठा विजय !
मुंबई -पंजाब ने दिलेले अवघे 120 धावांचे टार्गेट केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत सनरायझर्स हैद्राबाद ने आयपीएल2021 मधील आपला पहिला विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या संघाने 20 षटकात 220 धावा केल्या,या धावांचा पाठलाग करताना कोलकाता च्या संघाने 203 इतक्या धावा केल्याने पराभव पत्करावा लागला .कोलकाता कडून आंद्रे रसेल,दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांच्या […]