मुंबई – संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी त्यांचे निधन झाले त्यांना हृदयविकाराने झटका आला होता.पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें. भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा […]
बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू !
शिरूर कासार – शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील दोरखडा शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे. शिरुर कासार तालुक्यात भानकवाडी येथील दोरखडा शिवारात शेकाऱ्याने वाघुर लावलं होतं. यामध्ये बिबट्या अडकला. ही घटना शनिवार ( दि. ८ ) दुपारी ४ वाजता घडली. वाघोरित बिबट्या अडकल्याची वार्ता गावामध्ये पसरताच बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी […]
फडणवीस यांच्या सल्यानेच शिवसेनेत गेलो – सत्तार यांचा गौप्यस्फोट !
बीड – देवेंद्र फडणवीस यांच्या सल्यानेच आपण शिवसेनेत गेलो अस सांगत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे टायगर आहेत अशी स्तुती केली.आलेल्या शिवसेना प्रवासाचा किस्सा सांगताना सत्तार यांनी आपण कायम सत्तेत असतो अस म्हणत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे […]
अनिल दादा याचा विचार कराच !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर बीड जिल्हा शिवसेनेची सूत्र पुन्हा एकदा अनिल जगताप यांच्याकडे आली.त्यांच्या या दुसऱ्या इनिंगसाठी न्यूज अँड व्युज कडून मनःपूर्वक शुभेच्छा ! मधल्या तीन चार वर्षाचा काळ वगळता बारा तेरा वर्ष जगताप हेच या पदावर होते,मात्र जशी देशात अन जिल्ह्यात काँग्रेस ची अवस्था आहे तशीच काहीशी अवस्था सेनेची बीड जिल्ह्यात आहे.मागील पाच […]
विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सिंदिया फिल्डवर !
नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि त्यांना मायदेशी सुखरूप परत आणता यावे यासाठी नागरी उडयन मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे स्वतः दाखल झाले आहेत.आतापर्यंत जवळपास अठरा ते वीस विमानांच्या फेऱ्या मधून दोन हजाराच्या घरात विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले आहे . विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर […]
बप्पी लहरी यांचे निधन !
मुंबई – जेष्ठ गायक संगीतकार अन गोल्ड मॅन म्हणून बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध असणारे बप्पी लहरी उर्फ बप्पी दा उर्फ अलोकेश लहरी यांचे मुंबईत निधन झाले.मृत्यूसमयी ते 69 वर्षाचे होते.1975 पासून त्यांचा बॉलिवूड मध्ये सुरू झालेला प्रवास 2020 पर्यंत सुरू होता. बप्पी लहरी यांचं खरं नाव अलोकेश लहरी होतं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी जलपैगुडी […]
शर्मा जी भ्रष्ट नायब तहसीलदार जाधवर यांच्या निलंबनाला मुहूर्त कधी लागणार !
बीड – गेवराई तहसील कार्यालयात विद्यमान तहसीलदार सचिन खाडे यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटत आले तरीही त्यावर अद्याप जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे या अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घातले जात असेल तर कडक कारवाईच्या घोषणा म्हणजे बोलचाच भात अन बोलचीच कढी अशा तर होणार नाहीत ना […]
अभिनेते रमेश देव यांचे निधन !
मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते रमेश देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्ष होते .त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची नाटक खूपच […]
जिल्ह्यात गुरुवारी 17 पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी वाढल्याने बीड वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी 589 रुग्णांची तपासणी किलो असता त्यात 17 पॉझिटिव्ह आढळले तर 572 निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील अंबाजोगाई 4,आष्टी 2,बीड 7,गेवराई, माजलगाव, परळी आणि पाटोदा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यातील केज,शिरूर,धारूर आणि वडवणी या चार तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर […]
लारा दत्ता शोधतेय जीवनसाथी !
मुंबई – लारा दत्ता शोधते आहे ‘जीवनसाथी’! वाचा अभिनेत्रीच्या कुटुंबाची रंजक कथा…लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपली नवी वेबसिरीज ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’मुळे चर्चेत आहे. या वेब सिरीजबाबत लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे. ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले असून सोशल मिडीयावर व्हायरल होते आहे. हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स भारतात नवा ओटीटी प्लेटफॉर्म लायंसगेट प्ले (Lionsgate Play) […]