December 10, 2022

Tag: #bjp

आता मास्तरांना द्यावी लागणार एक्झाम !
माझे शहर, शिक्षण

आता मास्तरांना द्यावी लागणार एक्झाम !

बीड- कोरोनाच्या काळात सुरू झालेले ऑनलाइन शिक्षण आणि घसरलेला शैक्षणिक दर्जा लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्वच शिक्षकांच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या या निर्णयावर शिक्षक वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यात शाळा बंद होत्या आणि […]

पुढे वाचा
गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय ! हिमाचलमध्ये काँग्रेसची आघाडी !!
टॅाप न्युज, देश, राजकारण

गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय ! हिमाचलमध्ये काँग्रेसची आघाडी !!

नवी दिल्ली- गुजरात कानी हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट झाले आहे. गुजरात मध्ये भाजपने मागील निवडणुकीपेक्षा 65 जागा अधिक मिळवत 156 चा आकडा गाठला आहे.हिमाचलमध्ये मात्र भाजपला सत्ता राखताना कसरत करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरात निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते.यावेळी अरविंद केजरीवाल […]

पुढे वाचा
दिल्लीत आप तर गुजरात,हिमाचलमध्ये भाजप !
टॅाप न्युज, देश

दिल्लीत आप तर गुजरात,हिमाचलमध्ये भाजप !

नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप एकतर्फी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे तर दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी ला बहुमत मिळण्याची शक्यता वेगवेगळ्या सर्व्हेक्षणामधून समोर आले आहे.गुजरातमध्ये भाजप किमान 132 ते 151 जागेवर बहुमत मिळवण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि सर्व्हेक्षणामधून समोर आल्यानुसार हिमाचल प्रदेश मध्ये भाजपला 35 तर काँग्रेसला 30 […]

पुढे वाचा
आरोग्यमंत्री सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा सलाईनवर !
आरोग्य, टॅाप न्युज

आरोग्यमंत्री सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा सलाईनवर !

उस्मानाबाद – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने खळबळ उडाली आहे. खुद्द केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच ही सर्व परिस्थिती उजेडात आणली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार अचानकच उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या एका रुग्णाच्या औषधांची चिठ्ठी घेऊन भारती पाटील रांगेत उभ्या राहिल्या. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने […]

पुढे वाचा
आ सुरेश धस यांच्यासह भाऊ,पत्नीवर गुन्हा दाखल !
क्राईम, माझे शहर, राजकारण

आ सुरेश धस यांच्यासह भाऊ,पत्नीवर गुन्हा दाखल !

आष्टी – हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केल्यानंतर धस यांच्यासह त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस,भाऊ देविदास धस,मनोज रत्नपारखी आणि अस्लम नवाब खान व इतर 29 आरोपींवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास खाडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत […]

पुढे वाचा
अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !
अर्थ, माझे शहर, शिक्षण

अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !

बीड- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि गोरे,प्रधान या कर्मचाऱ्यांच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी बीड तालुक्यातील हजारो शिक्षक आणि पेन्शनर लोकांची दिवाळी अंधारात गेली आहे.पगार अन पेन्शन साठी आलेला निधी या लोकांनी टक्केवारी घेत गुत्तेदारांच्या घशात घातला अन त्याचा फटका पेन्शनर शिक्षकांना बसला.चार महिन्यापासून पगार रखडला असला तरी याच्याशी ना शिक्षणाधिकारी ना सीईओ या दोघांनाही […]

पुढे वाचा
रामदेव बाबा यांच्या पाच औषधांवर बंदी !
आरोग्य, टॅाप न्युज

रामदेव बाबा यांच्या पाच औषधांवर बंदी !

नवी दिल्ली- जगभरात योगगुरू म्हणून परिचित असणारे आणि पतंजली च्या माध्यमातून घराघरात पोहचलेले स्वामी रामदेव बाबा यांना मोठा धक्का बसला आहे.बीपी शुगर यांच्यावरील पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. उत्तराखंडमधील  आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या […]

पुढे वाचा
सर्वोच्च न्यायालयाचा गरिबांना दिलासा !
टॅाप न्युज, देश

सर्वोच्च न्यायालयाचा गरिबांना दिलासा !

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आणि नोकरीमधील अडथळा दूर झाला आहे.इडब्ल्यूएस मधील 10 टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने १०३ वी घटनादुरुस्ती केली आहे. मात्र […]

पुढे वाचा
ऋतुजा लटके विजयी !
टॅाप न्युज, देश

ऋतुजा लटके विजयी !

मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत.लटके याना 52 हजार मते मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मते नोटा ला मिळाली आहेत.भाजपने या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली होती. शिवसेनेचे आ रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक जाहीर झाली होती.भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवल्याने चुरस […]

पुढे वाचा
गुजरातमध्ये पुन्हा कमळ !
टॅाप न्युज, देश

गुजरातमध्ये पुन्हा कमळ !

गुजरात- नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये तगडी टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे.मात्र मतदान पूर्व चाचणीमध्ये या पक्षांना धक्का बसणारे निकाल आलेत.गुजरात मध्ये 130 पेक्षा अधिक जागा मिळवत पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार असे सर्व्हे सांगत आहेत. इंडिया टीव्हीच्या या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये काँग्रेसला 59 जागांवर विजय मिळू शकतो. तर आम […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click